या बाई या
बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या
बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या
ऊन पडले
पान फूल दिसे कसे गडगोडुले
गोडगोडुले
मोतियाचे दाणे कुणी खाली पाडले
रान हालले
पहाटेला शुकदेव गाणे बोलले
Please send this audio songp
ReplyDeleteमेढ्यातील विठ्ठल मंदिरासमोर एक बकुळीचे प्रशस्त झाड होते. त्या बकुळीच्या फुलांचा सुगंध आजही आठवणींत आहे. आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.👌🙏
ReplyDelete