उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे कसे मिटलेले अजूनही अजूनही ! सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी डोळ्यांवर झोप कशी अजूनही अजूनही ! लगबग पाखरे ही गात गात गोड गाणे टिपतात बघा दाणे चोहीकडे चोहीकडे ! झोपलेल्या अशा तुम्ही आणायाचे मग कोणी बाळासाठी चारापाणी चिमुकल्या चिमुकल्या ! बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई उठोनिआ दूर जाई भूर भूर भूर भूर ! | ||
-कुसुमाग्रज |
Wednesday, May 13, 2009
बालगीते......उठा उठा चिऊताई
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment