इतकी नाजुक इतकी आल्लाड फुल्पखाराहून अलवार | ||||||||
चालू बघता नकळत होते वरवर्ती अलगद स्वार इतकी नाजुक ....... १ | ||||||||
भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार | ||||||||
लक्खा गोरटी रापून जाली रात्रीत एका सवाल नार २ | ||||||||
इतकी नाजुक जरा निफेनी जोर दूनी लिहिता नाव | ||||||||
गलित अली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हलवे घाव इतकी नाजुक.......................३ | ||||||||
कश्या क्रूर देवाने दिधल्या नाजुक्तेच्या कला तिला | ||||||||
जरा जलादसा श्वास धावता त्यांच्या देखिल ज़ला तुला ............४ | ||||||||
इतकी नाजुक इतकी सुन्दर दर्पण देखिल खुलावातो | ||||||||
टी गेल्यावारती तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो इतकी नाजुक .........५ | ||||||||
इतकी नाजुक की जेव्हा टी पावसात जाऊ बघते | ||||||||
भीती वाटते कारन जलात साखर क्षणात विरघलते..............६ | ||||||||
इतकी नाजुक की अत तर स्मर्नाचे भय वाटे | ||||||||
नको रुताया फुलास आपुल्या माज्या जगान्यतिल काटे .........7 | ||||||||
Wednesday, March 24, 2010
संदिप खरे......नाजुक .............
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment