मन तळ्यात मल्यात जाईच्या कल्यात | ||||
मन नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजुकशा गळ्यात | ||||
उरी चाहुलिंचे मृगजल उरी चाहुलिंचे मृगजल | ||||
उरी चाहुलिंचे मृगजल | ||||
वाजे पाचोला उगी कशात | ||||
इथे वार्याला सांगतो गाणी माझे राणी | ||||
इथे वार्याला सांगतो गाणी | ||||
आणि झुलुक तुझ्या मनात | ||||
भिडू लागे रात अन्बालागी हो ........ | ||||
भिडू लागे रात अम्बालागी | ||||
तुझ्या नखाची कोर नभात | ||||
माझ्या नयनी नक्षत्र तारा | ||||
माझ्या नयनी नक्षत्र तारा | ||||
माझ्या नयनी नक्षत्र तारा | ||||
आणि चाँद तुझ्या डोळ्यात | ||||
मन तळ्यात मल्यात जाईच्या कल्यात | ||||
No comments:
Post a Comment