येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला?? | ||||||
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?? | ||||||
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?? | ||||||
वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग | ||||||
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग | ||||||
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला?? | ||||||
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?? | ||||||
माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया | ||||||
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया | ||||||
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला?? | ||||||
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?? | ||||||
बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला | ||||||
मौन माझे आता सांग बघते तुला | ||||||
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी | ||||||
तुच सत्यातली मोहिनी लाजरी | ||||||
अभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा?? | ||||||
कोणी नसताना काही कळताना येशिल का जरा?? | ||||||
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा?? | ||||||
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?? | ||||||
Wednesday, March 24, 2010
संदिप खरे.......येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment