दिवस असे की | ||||||
दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही | ||||||

आकाश्याच्या छत्रीखाली भिजतो, आयुष्यावर हसने थुन्कुन देतो | ||||||

या हसन्याचे कारन उमगत नाही, या हसने म्हणवत नाही | ||||||
दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही | ||||||
प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे, त्यावर नाचे मनीचे अबलक घोडे | ||||||

या घोड्याला लगाम शोधत आहे, परी मजला गवसत नाही | ||||||
दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही | ||||||
मी तुसडा की मी भगवा बैरागी, मद्यपि वा मी गांजेवाला जोगी | ||||||

अस्तित्वाला हजार नावे देतो, परी नाव ठेववत नाही | ||||||
दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही | ||||||
मम म्हणताना आता हसतो थोड़े, मिठुन घेतो वस्तुस्थितीचे डोळे | ||||||

या जगण्याला स्वप्नान्चाही आता, मेघ पालवत नाही | ||||||
दिवस असे की कोणी माजा नाही अन मी कोणाचा नाही | ||||||
Friday, March 26, 2010
संदिप खरे..........दिवस असे की.......
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment